मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भाषणाचे राज्यभरात प्रचंड चाहते आहेत. राज्यातील युवकांचा मोठा वर्ग राज ठाकरेंचा चाहता आहे. पण माझ्यावर टीका करण्याइतके राज ठाकरे मोठे नाहीत, असं वक्तव्य सदावर्तेंनी वाद निर्माण केला.