जागतिक मराठी भाषा दिनानिमित्त मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या हस्ते मराठी साहित्य पुस्तक प्रदर्शनीचं उद्घाटन करण्यात आलं. काय आहे या पुस्तक प्रदर्शनाचं वैशिष्ट्य? जाणून घेऊयात