NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Raigad Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | रायगडात तटकरे गढ राखणार? राणे ठाकरेंचा गढ भेदणार? N18EP

Raigad Ratnagiri Sindhudurg Lok Sabha | रायगडात तटकरे गढ राखणार? राणे ठाकरेंचा गढ भेदणार? N18EP

In both Raigad Ratnagiri Lok Sabha constituencies, a match was seen between Mahayuti and Mahavikas Aghadi. For the third time in Raigad Lok Sabha constituency, Sunil Tatkare vs. Anant Geete, on the other hand, in Ratnagiri Sindhudurg Lok Sabha constituency, Vinayak Raut faced the election for the third time. It is said thatरायगड रत्नागिरी दोन्ही लोकसभा मतदारसंघात महायुतीविरुद्ध महाविकास आघाडी असा सामना पाहायला मिळाला. तिसऱ्यांदा रायगड लोकसभा मतदारसंघात सुनील तटकरे विरुद्ध अनंत गीते यांच्यामध्ये लढत झाली तर दुसरीकडे रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात विनायक राऊत तिसऱ्यांदा निवडणुकीला सामोरे गेले, या मतदारसंघात भाजपचे उमेदवार नारायण राणे विरुद्ध शिवसेना उद्धव ठाकरे यांच्या पक्षाचे विनायक राऊत यांच्यात लढत झाली मात्र या ठिकाणी नारायण राणे यांचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.