राहुल गांधी रविवारी दादरमधल्या सावरकर भवनच्या शेजारीच भाषण देणार आहेत. पण यावेळी राहुल गांधी वीर सावरकर यांच्यावर बोलणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलंय.