नाशिकमधल्या राहुल गांधींच्या सभेतील एका व्हिडीओवरुन सध्या राजकीय आरोप प्रत्यारोप होताना दिसतायत. या व्हिडीओमागचं नेमकं सत्य काय? जाणून घेऊयात या व्हिडीओतून..