NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pustak Mahotsav भगतसिंगांची डायरी अन् 2 लाख पुस्तके, पुण्यात भरलाय भव्य पुस्तक महोत्सव #local18

Pustak Mahotsav भगतसिंगांची डायरी अन् 2 लाख पुस्तके, पुण्यात भरलाय भव्य पुस्तक महोत्सव #local18

वाचन संस्कृती वृद्धिंगत करण्यासाठी राष्ट्रीय पुस्तक न्यासाच्या तर्फे (नॅशनल बुक ट्रस्ट) पुणे पुस्तक महोत्सवाचे आयोजन करण्यात आले आहे. फर्ग्युसन महाविद्यालयाच्या मैदानावर हा महोत्सव सुरू आहे. यामध्ये पुणेकरांना सुमारे 250 पुस्तकांच्या स्टॉल्समधून 15 पेक्षा अधिक भाषांमधील सुमारे दोन लाख पुस्तके पाहण्याची आणि विकत घेण्याची संधी मिळत आहे. हे प्रदर्शन पाहण्यासाठी आपल्या मुलांसह पालक मोठ्या संख्येने येत आहेत. पुस्तक खरेदीसाठी वाचकांच्या रांगा लागल्याचे चित्र महोत्सवात पाहायला मिळाले.The festival is taking place at the grounds of Ferguson College. In this, Pune residents are getting an opportunity to browse and buy around two lakh books in more than 15 languages ​​from around 250 book stalls. Parents are coming in large numbers with their children to watch this exhibition. A picture of readers queuing up to buy books was seen at the festival.