NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune Rain | पुण्यात पावसाची दमदार हजेरी, खडकवासलातून ३५ हजार क्युसेक्सनं विसर्ग | Marathi News

Pune Rain | पुण्यात पावसाची दमदार हजेरी, खडकवासलातून ३५ हजार क्युसेक्सनं विसर्ग | Marathi News

As the rain has increased in Pune, the District Collector has announced a holiday for schools in Pune city and district. 35 thousand 574 cusecs discharge is being started in Mutha river basin from the spillway of Khadakwasla dam.पुण्यात पावसाचा जोर वाढला असल्यानं जिल्हाधिकाऱ्यांनी पुणे शहर आणि जिल्ह्यातील शाळांना सुट्टी जाहीर केलीय. खडकवासला धरणाच्या सांडव्यावरून मुठा नदी पात्रात 35 हजार 574 क्युसेक्स विसर्ग सुरू करण्यात येतोय. तसेच पुणे शहराच्या सखल भागात पाणी साचण्याची शक्यता आहे. त्यामुळे नागरिकांनी दक्षता बाळगावी आणि आवश्यकता असेल तरच घराबाहेर पडावं असं आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केलंय. हवामान विभागानं येत्या काही तासात पुणे शहर, भोर, वेल्हा, मावळ, मुळशी, हवेली तालुक्यातील खडकवासला परिसरात अतिमुसळधार पावसाचा इशारा दिलाय. या भागातील शाळांनाही सुट्टी जाहीर करण्यात आलीय. दरम्यान खडकवासला धरण १०० टक्के भरलंय. तर टेमघर ५७ टक्के, वरसगाव ६३ टक्के, पानशेत ७६ टक्के भरलंय.