NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune Pocso Case | पोस्को प्रकरणात चार जणांना अटक,पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी बातचीत

Pune Pocso Case | पोस्को प्रकरणात चार जणांना अटक,पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी बातचीत

Four people have been arrested so far in the POSCO case in Pune and two of them are minors and have been kept in the custody of the Juvenile Justice Board. Let's see what this case really is. And this exclusive conversation we had with Deputy Commissioner of Police Smartana Patil regarding the exact action taken by the police so far...पुण्यातील पोस्को प्रकरणात आतापर्यंत चार जणांना अटक झाली असून त्यातील दोघेजन हे अल्पवयीन असल्याने त्यांना बाल न्याय मंडळाच्या कस्टडीत ठेवलं गेलंय...पीडित मुलीच्या मैञिणीने कॉलेजमधील गुड टच, बँड टच प्रोग्राम दरम्यान हा सर्व प्रकार महिला पोलीस अधिकाऱ्यांना सांगितल्यानंतर हा सगळा प्रकार उघडकीस आलाय...पाहुयात हे प्रकरण नेमकं आहे तरी काय? आणि पोलिसांनी आतापर्यंत नेमकी काय कारवाई केलीय, यासंबंधी पोलीस उपायुक्त स्मार्तना पाटील यांच्याशी आम्ही केलेली ही exclusive बातचीत...