पुण्यातही मेट्रोच्या दोन मार्गिकांचं पंतप्रधान मोदीजी यांच्याहस्ते ऑनलाइन पद्धतिने अनुक्रमे उद्घाटन आणि भूमिपूजन होतंय.रूबीहॉल ते रामवाडी या 6 किलोमीटर मार्गिकेचं उद्घाटन होतंय तर पीसीएमसी ते निगडी या मार्गिकेच्या बांधकामाचं भूमिपूजन होतंय.