NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकरांच्या उमेदवारीमुळे बागुल नाराज ? | Special Report

Pune Lok Sabha Election 2024 : धंगेकरांच्या उमेदवारीमुळे बागुल नाराज ? | Special Report

पुण्यात काँग्रेसमधील नाराजी उफाळून आलीय. 'पुण्यात निष्ठेची हत्या' असं व्हॉट्सअॅप स्टेटस ठेवून काँग्रेस नेते आबा बागूल यांनी त्यांची नाराजी उघडपणे दाखवून दिलीय. रवींद्र धंगेकरांना उमेदवारी दिल्यामुळे आबा बागुल यांनी अनेक प्रश्न उपस्थित केलेत. त्यामुळे महाविकास आघाडीच्या नेत्यांचं टेन्शन वाढलंय