Due to heavy rain, two villas in Lavasa in Pune have collapsed. It is reported that both these villas were buried due to a large-scale landslide here. It is possible that 2 to 4 people are missing in this incident.मुसळधार पावसामुळे पुण्यातील लवासामध्ये असलेल्या दोन व्हिलांवर दरड कोसळल्याची घटना घडली आहे. याठिकाणी मोठ्या प्रमाणावर भूस्खलन झाल्याने हे दोन्ही व्हिला गाडले गेल्याची माहिती. या घटनेमध्ये २ ते ४ जण बेपत्ता झाल्याची शक्यता.