NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pune Drugs : पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणात 6 जणांना अटक, पार्टी आयोजक अक्षय कामठे ताब्यात

Pune Drugs : पुणे ड्रग्स पार्टी प्रकरणात 6 जणांना अटक, पार्टी आयोजक अक्षय कामठे ताब्यात

Pune Drugs : नामांकीत हॉटेलमध्ये ड्रग्सची विक्री, पुणे बनतंय ड्रग्जचं हब?शिक्षणाचे माहेर घर आणि आयटी हब म्हटल्या जाणाऱ्या पुण्यात आणखी एक आंतरराष्ट्रीय ड्रग्ज प्रकरण उजेडात आले आहे. पुणे पोलिसांनी शहरातील मध्यवर्ती भागात छापेमारीची कारवाई पुण्यातील नामांकित हॉटेलमध्ये ड्रग्ज विक्री होत असल्याचं समोर आलेय. एफसी रोडवरील एका नामांकित हॉटेलमधील व्हिडीओ व्हायरल झालाय. त्यानंतर पुण्यातील ड्रग्ज प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आहे. व्हिडीओमध्ये मुलं नशा करत असल्याचं दिसतेय. पुणे सांस्कृतिक शहर म्हणून ओळखलं जायाचं, त्याची आता ओळख बदलली जातेय का? असा सवाल उपस्थित केला जातोय. अनेक अल्पवयीन मुलांना दारू दिली जात असल्याचेही समोर आलेय.It has come to light that drugs are being sold in a famous hotel in Pune. A video from a famous hotel on FC Road has gone viral. After that, the drug case in Pune is once again in discussion. In the video, the children are seen taking drugs. Pune was known as a cultural city, is its identity changing now? Such a question is being raised. It has also come to light that alcohol is being given to many minors.