Today is the ninth day of Manoj Jarange Patil's hunger strike. My request to the government is that his health is deteriorating. The Chief Minister himself should take serious steps in this regard. The way of discussion should be opened. Earlier the government has broken its promise.The government should accede to their demand immediately. So their life should be saved by stopping their nutrition.मनोज जरांगे पाटील यांच्या उपोषणाचा आज नववा दिवस आहे . माझी सरकारला विनंती आहे त्यांची तब्येत खलावत आहे. या संदर्भात मुख्यमंत्र्यांनी स्वतः गंभीर पावलं टाकले पाहिजे . चर्चेचा मार्ग खुला केला पाहिजे . यापूर्वी सरकारने दिलेला शब्द मोडला आहे .त्यांनी केलेल्या मागण्यात सरकारने तात्काळ मान्य केल्या पाहिजे. त्यामुळे त्यांचा पोषण थांबवून त्यांचा जीव वाचला पाहिजे .