NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pramod Sawant In Pune : महायुतीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री पुण्यात, पुन्हा महायुतीचे सरकार!

Pramod Sawant In Pune : महायुतीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री पुण्यात, पुन्हा महायुतीचे सरकार!

Pramod Sawant In Pune : महायुतीसाठी गोव्याचे मुख्यमंत्री पुण्यात, पुन्हा महायुतीचे सरकार!गोव्याचे मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी योगी आदित्यनाथ यांच्या बटेंगे तो कटेंगे या विधानाच असमर्थन करत आम्ही सबका साथ विकास, सबका विश्वास ठेवतो, त्यामुळे लोकांचा आमच्यावर विश्वास आहे, अशे म्हणत प्रमोद सावंत यांनी विरोध दर्शवला. तसेच सरकारने केलेल्या विकासाच्या जोरावर त्यांना मतं मिळणार असून राज्यात पुन्हा महायुतीचे सरकार येणार असल्याचा विश्वास प्रमोद सावंत यांनी व्यक्त केला.