Prakash Shendge On Chhagan Bhujbal : भुजबळ-पवार भेटीवर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे स्पष्टच बोललेSenior leader of Ajit Pawar's NCP Chhagan Bhujbal met Sharad Pawar. OBC leader Prakash Shendge has commented on Bhujbal's visit.अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे मोठे नेते छगन भुजबळ यांनी शरद पवार यांची भेट घेतली. त्यावर ओबीसी नेते प्रकाश शेंडगे यांनी भुजबळांच्या भेटीवर भाष्य केले आहे.