Manoj Jarange should announce who should not vote. Appeal of Prakash AmbedkarI have a request to Jarange Patil, did he vote for uncle and nephew in each district? Power will stay in the family. So by tying a knot, how many of them are worthy and how many are worthless. It should be made clear about this and announced that no one wants to vote. Laxman Hake will be the star campaigner for Vanchitमनोज जरांगे यांनी कोणाला मतदान करू नये, हे जाहीर करावं. प्रकाश आंबेडकरांचं आवाहनमाझी जरांगे पाटील यांना विनंती आहे, प्रत्येक जिल्ह्यात त्यांनी काकाला मतदान दिलं काय अन पुतण्याला मतदान दिलं काय? सत्ता ही कुटुंबात राहणार आहे. त्यामुळं एक खूणगाठ बांधून, यातील किती लायक अन किती नालायक आहेत. याबाबत स्पष्टता करून कोणाला मतदान करायचं नाही, हे जाहीर करायला हवं. लक्ष्मण हाके वंचितचे स्टार प्रचारक असतील Prakash Ambedkar Vs Manoj Jarange LIVE | आंबेडकरांचा कुणावर संशय? | Maharashtra Election | OBC