In Rahuri Assembly Constituency, there is a direct fight between Nationalist Sharad Chandra Pawar Party MLA Prajakt Tanpure and former BJP MLA Shivajirao Kardele.राहुरी विधानसभा मतदारसंघात राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे आमदार प्राजक्त तनपूरे आणी भाजपचे माजी आमदार शिवाजीराव कर्डीले यांच्यात थेट लढत होत आहे.. प्राजक्त तनपूरे यांचा मतदारसंघात झंझावाती दौरा सुरू असून.. गावोगावी छोटेखानी बैठक आणी मतदारांच्या भेटीगाठी घेताना तनपूरे दिसत आहेत.. अनेक गावात तनपूरेंचे जल्लोषात स्वागत होत असून महिला औक्षण करून स्वागत करताना दिसत आहे.