NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Praful Patel | Ajit Pawar यांच्या स्टेजवर Sharad Pawar यांचं नाव,स्टेजवर हे काय घडलं?

Praful Patel | Ajit Pawar यांच्या स्टेजवर Sharad Pawar यांचं नाव,स्टेजवर हे काय घडलं?

NCP working president Rajya Sabha MP Praful Patel suddenly ran into trouble while addressing a public meeting. Instead of Ajit Dada, the name of Awadh Sharad Pawar has come out from Praful Patel. Praful Patel has been freed from confusion by taking the name of Ajit Dada. Sharad Pawar's name has been mistakenly mentioned by Praful Patel while saying that the Constitution will not be affected as long as Ajit Dada is there. This video of Ha Patel is now in discussion..राष्ट्रवादीचे कार्याध्यक्ष राज्यसभा खासदार प्रफुल पटेल जाहीर सभेच्या भाषण करतेवेळी अचानक अडचणीत सापडले. प्रफुल्ल पटेलांकडून अजित दादा ऐवजी अवधाने शरद पवारांचे नाव निघाले आहे. वेळीच प्रफुल पटेलांची सावरासावर केल्यामुळे प्रफुल पटेल गोंधळातून सावरत अजित दादा चे नाव घेऊन मोकळे झाले आहे. जोपर्यंत अजितदादा आहे तोपर्यंत संविधानाला धक्का लागणार नाही असे म्हणत असताना चुकीने प्रफुल पटेल द्वारे शरद पवारांचे नाव निघाले आहे. हा पटेल यांचा हा व्हिडिओ आता चर्चेत येऊ लागला आहे..