Senior leader Madhukarrao Pichad suffered a brain stroke while the election battle was going on in Akole assembly constituency and he is undergoing treatment in a hospital in Nashik.अकोले विधानसभा मतदारसंघात निवडणुकीची रणधुमाळी सुरू असताना ज्येष्ठ नेते मधुकरराव पिचड यांना ब्रेन स्ट्रोक झाला असून त्यांचेवर नाशिक येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत..निवडणुक प्रचार आणि वडीलांची काळजी अशा द्विधा मनस्थितीत पिचड कुटुंबीय असताना अपक्ष उमेदवार वैभव पिचडांना रुग्णालयात थांबाव लागत असल्याने त्यांच्या पत्नी पुनम , मुलगा यश आणि मुलगी डॉ.मधुरा यांनी प्रचाराची जबाबदारी आपल्या खांद्यावर घेतलीय.