NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pooja Khedkar | UPSC ने 15 हजार जणांचा डेटा तपासला, पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द | Marathi News

Pooja Khedkar | UPSC ने 15 हजार जणांचा डेटा तपासला, पूजा खेडकर दोषी, उमेदवारी रद्द | Marathi News

Controversial IAS officer Pooja Khedkar has been found guilty by UPSC and her candidature has been cancelled.वादग्रस्त आयएएस अधिकारी पूजा खेडकर हिला युपीएससीने दोषी ठरवलं असून तिची उमेदवारी रद्द करण्यात आलीय. युपीएससीने तिला दोषी ठरवलं नसल्याचा मुद्दा बचाव पक्षाने मांडला होता. त्यानंतर युपीएससीने दुपारपर्यंत तिला म्हणणं मांडण्यास वेळ दिला होता. पण तिने काहीच प्रतिसाद न दिल्यानं आणि तिचे रेकॉर्ड तपासल्यानंतर पूजा खेडकरवर कारवाई केली. २००९ ते २०२३ या कालावधीतील १५ हजार उमेदवारांचे रेकॉर्ड तपासण्यात आले असून पूजा खेडकर वगळता कोणीही दोषी आढळलेलं नाही.