NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / PM Narendra Modi On Shivaji Maharaj Statue Dispute | पुतळा वादावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

PM Narendra Modi On Shivaji Maharaj Statue Dispute | पुतळा वादावर मोदींची पहिली प्रतिक्रिया

What happened in Sindhudurga last week, for me and my colleagues, Shivaji Maharaj is not just a name, Shivaji Maharaj is an adorable deity for us. Prime Minister Narendra Modi publicly apologized saying, "I am bowing down today, placing my head at the feet of Chhatrapati Shivaji Maharaj. Prime Minister Narendra Modi is on a visit to Maharashtra today. Prime Minister Modi performed Bhumi Puja ceremony of the Port of Palghar in Palghar. While speaking on this occasion, Prime Minister Modi collapsed the statue of Chhatrapati Shivaji Maharaj outside the Rajkot fort. Prime Minister Modi has commented on this matter for the first time.मागच्या आठवड्यात सिंधुदुर्गामध्ये जे घडलं, माझ्यासाठी आणि माझ्या सहकाऱ्यांनी शिवाजी महाराज फक्त नाव नाही तर आमच्यासाठी शिवाजी महाराज हे आराध्य दैवत आहे. मी आज नमन करून, छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पायावर डोकं ठेवून माफी मागतो, असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी जाहीरपणे माफी मागितली.पंतप्रधान नरेंद्र मोदी आज महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. पंतप्रधान मोदींच्या हस्ते पालघरमधील वाढवण बंदराच्या भूमिपूजनाचा सोहळा पार पडला. यावेळी बोलत असताना पंतप्रधान मोदींनी राजकोट किल्ल्याबाहेर छत्रपती शिवाजी महाराज यांचा पुतळा कोसळला. या प्रकरणी पहिल्यांदाच पंतप्रधान मोदींनी भाष्य केलंय.