Pm Modi Voting : पंतप्रधान नरेंद्र मोदींनी बजावला मतदानाचा हक्क | Lok Sabha Election 2024देशात तिसऱ्या टप्प्यात 93 मतदारसंघांत मतदानलोकसभेच्या निवडणूक रिंगणात 1352 उमेदवार'न्यूज18 लोकमत'वर दिवसभर महाकव्हरेजमहाराष्ट्रात 11 लोकसभा मतदारसंघांमध्ये मतदानराज्यातील राजकीय दिग्गजांची प्रतिष्ठा पणालालोकसभेच्या तिसऱ्या टप्प्यात 'कॉंटे की टक्कर'रायगड, बारामती, धाराशिव, लातूरमध्ये मतदानसोलापूर, माढा, सांगली, साताऱ्यात मतदानरत्नागिरी-सिंधुदुर्ग, कोल्हापूर, हातकणंगलेत मतदानसर्व मतदान केंद्रांवर कडेकोट सुरक्षा व्यवस्थासंध्याकाळी 6 वाजेपर्यंत मतदान करण्याची वेळउमेदवारांचं भवितव्य ईव्हीएममध्ये बंद होणार