Parliament Session 2024: Rahul Gandhi, delivering his first speech in Parliament as LoP, carried a copy of the Constitution and portraits of religious figures and criticised the BJP and its ideological mentor RSS.PM Modi Parliament : मोदी सभागृहात बोलायला सुरु होताच, विरोधकांनी घातला गोंधळ. पुष्टीकरण नाही, संतुष्टीकरण, आमच्या सेक्युलरीझमला जनतेने तिसऱ्यांदा निवडलं. सभागृहात राहुल गांधींना बोलले बालकबुद्धी, बुद्धीत देशासाठी वाईट विचार