PM Modi Nashik Visit : राज्याच्या रामभूमीत भाजप फोडणार प्रचाराचा नारळ, राम मंदिर लोकार्पण सोहळ्याआधी १२ जानेवारीला पंतप्रधान मोदी नाशिक दौऱ्यावर असणार आहेत.