It has been raining continuously since morning in Pimpri-Chinchwad. But in the afternoon, the intensity of rain increased along with Pimpri-Chinchwad. On the other hand, there is a possibility of more heavy rain as a red alert has been issued in the area including Pune.पिंपरी-चिंचवडमध्ये सकाळपासूनच पावसाची संततधार सुरू आहे. मात्र दुपारनंतर पिंपरी-चिंचवडसह पावसाचा जोर वाढलाय.. दुसरीकडे पुण्यासह परिसरात रेड अलर्ट जारी करण्यात आल्यामुळे आणखीही मुसळधार पावसाची शक्यता आहे..