नववर्ष 2024 ला आता सुरुवात झाली आहे. अनेकांना हे वर्ष आपल्यासाठी कसं असणार आहे? हे जाणून घेण्याची इच्छा असते. त्यासाठी आवर्जून राशीभविष्य पाहिलं जातं. मीन राशी ही राशी चक्रातील बारावी राशी आहे. या राशीच्या लोकांसाठी 2024 हे वर्ष कसं असणार आहे? याबाबत पुणे येथी ज्योतिष अभ्यासक सिद्धेश्वर मारटकर यांनी माहिती दिलीय.New Year 2024 has started now. How is this year going to be for many? Want to know this. For that, the horoscope is looked at. Pisces is the twelfth sign in the zodiac cycle. How is the year 2024 going to be for people of this zodiac sign? Siddheshwar Martkar, an astrologer from Pune, has given information about this.