NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pet Animal तब्बल 500 कुत्र्यांचे पालक! त्यांची दुखणी काढतात, त्यांना जगण्यासाठी बळ देतात #local18

Pet Animal तब्बल 500 कुत्र्यांचे पालक! त्यांची दुखणी काढतात, त्यांना जगण्यासाठी बळ देतात #local18

दररोज रस्त्यावर हजारो कुत्री ये-जा करताना दिसतात. सहसा त्यांच्याबद्दल कोणी आपुलकी दाखवत नाही. फार कमी लोक असे असतात जे भटक्या कुत्र्यांना खायला देतात, त्यांच्या पाठीवरून मायेनं हात फिरवतात. खरंतर आपलं आयुष्यच सध्या एवढं धावपळीचं झालंय की, स्वत:चाच पसारा आवरताना नाकीनऊ येतात त्यात कुत्र्यांकडे कोण पाहणार असा विचार मनात येऊ शकतो. परंतु अशा या धावपळीच्या जगात वेळात वेळ काढून प्राणीमात्रांवर दया दाखवणारे दानशूर व्यक्तीही असतात. पुण्यातील एक दाम्पत्य यापैकीच एक.