An exit poll is a post-voting public opinion poll. Voters are surveyed on the polling day itself. Some organizations in the country conduct surveys for exit polls. What are the exit polls of major 4 organizations on News18 Lokmat.मतदानानंतरच्या जनमत चाचणी म्हणजे एक्झिट पोल. मतदानाच्या दिवशीच मतदारांचा सर्व्हे केला जातो. देशातील काही संस्था एक्झिट पोल साठी सर्व्हे करत असतात.न्यूज18 लोकमतवर प्रमुख 4 संस्थेचे काय एक्झिट पोल आहेत.