NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Paris Olympics 2024 Hockey : भारताचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभव

Paris Olympics 2024 Hockey : भारताचा ऐतिहासिक विजय! ऑस्ट्रेलियाचा 52 वर्षांनंतर ऑलिम्पिकमध्ये पराभव

पॅरिस ऑलिम्पिकमध्ये भारतीय हॉकी संघाने ऑस्ट्रेलियावर ऐतिहासिक विजय मिळवला आहे. हॉकीच्या अखेरच्या गट सामन्यात भारताने ऑस्ट्रेलियाचा 3-2 असा पराभव केला. यासह भारताचा ऑस्ट्रेलियाविरुद्ध ऑलिम्पिकमधील विजयाचा 52 वर्षांचा दुष्काळ संपुष्टात आला आहे. याआधी 1972 च्या म्युनिक ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केला होता. या विजयासह भारतीय संघ ब गटात दुसऱ्या स्थानावर पोहोचला आहे.