NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Schools लोकसेवा परिवारातून पारधी विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी, साताऱ्यात भरते आठवडी शाळा #local18

Schools लोकसेवा परिवारातून पारधी विद्यार्थ्यांना मिळतेय उभारी, साताऱ्यात भरते आठवडी शाळा #local18

पारधी समाजाने शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आलं पाहिजे. रूढी, परंपरा बाजूला ठेवून शिकलं पाहिजे. हा समाज शिकला तरच मूळ प्रवाहात येऊ शकतो, या समाजातील मुलांनीही पोलीस, जिल्हाधिकारी झालं पाहिजे, असं समाजसेवक वारंवार सांगतात. शिवाय या समाजाच्या प्रगतीसाठी काहीजण स्वत: पुढाकार घेतात. आस प्रकल्पाच्या माध्यमातूनही पारधी समाजातील मुलांसाठी आठवडी शाळेचा उपक्रम गेली अनेक वर्षे सुरू आहे.