NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pandharpur Vitthal Temple Basement Found | विठ्ठल मंदिरातील तळघरात काय काय सापडलं ?

Pandharpur Vitthal Temple Basement Found | विठ्ठल मंदिरातील तळघरात काय काय सापडलं ?

पंढरपूरच्या विठ्ठल मंदिरातील तळघरात परंतु विभागाच्या अधिकाऱ्यांनी थेट प्रवेश करून पाहणी केली. यानंतर या तळघरात काही मुर्त्या आढळून आले आहेत सात ते आठ प्रकारच्या वेगवेगळ्या दगडी मुर्त्या, नाणी हे आता तळघरातून बाहेर काढण्यात आले आहे. याबाबत पुरातत्व विभागाचे सहाय्यक संचालक विलास वाहने हे सध्या मुर्त्यांची पाहणी करून अभ्यास करत आहेत. या तळघरातून अजूनही काही नवे अवशेष बाहेर येण्याची शक्यता आता व्यक्त होत आहे.