NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Pandharpur Temple Basement Found | विठ्ठलमंदिरातील ते तळघर कसं आहे? पाहा थेट तळघरातून

Pandharpur Temple Basement Found | विठ्ठलमंदिरातील ते तळघर कसं आहे? पाहा थेट तळघरातून

The original form of Vitthal Rukmini's shrine in Pandharpur, which is a place of worship for millions of devotees, came in front of the devotees. After this a basement was found in the Vitthal Rukmini temple. This cellar was found under the Hanuman door. After this, the archeology department officials took out some idols from the basement. In this, the Chaturbhuja idol was taken out by the authorities. There is a discussion among the devotees whether this is the original idol of Vitthala. There is a discussion among the devotees that Vitthal's idol was not hidden in the basement due to the fear of invaders.लाखो भाविकांचं श्रद्धास्थान असलेल्या पंढरपूर येथील विठ्ठल रुक्मिणीच्या गाभाऱ्याचं मूळ रूप भाविकांच्या समोर आलं. यानंतर आता विठ्ठल रुक्मिणी मंदिरामध्ये तळघर सापडलं. हनुमान दरवाज्याखाली हे तळघर सापडलं. यानंतर पुरातत्व विभागाच्या अधिकाऱ्यांनी तळघरातून काही मूर्ती बाहेर काढल्या. यामध्ये चतुर्भूज मूर्ती अधिकाऱ्यांनी बाहेर काढली. त्यावर आता हीच आहे का विठ्ठलाची मूळ मूर्ती अशी चर्चा भाविकांमध्ये रंगलीय. आक्रमकांच्या भीतीनं विठ्ठलाची मूर्ती तळघरात तर लपवून ठेवण्यात आली नव्हती ना अशी चर्चा भाविकांमध्ये रंगलीय.