पालघर जिल्ह्यात रस्ते विकास कामांमध्ये सावळा गोंधळ असल्याचं पुन्हा एकदा समोर आलंय . कोट्यावधी रुपये निधी खर्च करून तयार करण्यात आलेला रस्ता अवघ्या महिनाभरातच ढासळून गेला आहे . त्यामुळे पालघर जिल्ह्यात प्रधान मंत्री ग्रामसडक योजनेतून तयार करण्यात येणाऱ्या रस्त्यांबाबत ही प्रश्नचिन्ह निर्माण केला जातोय . सध्या प्रधानमंत्री ग्राम सडक योजनेतून पालघर जिल्ह्यात शेकडो कोटींची काम सुरू असून या कामांची देखील चौकशी करण्याची मागणी स्थानिकांकडून करण्यात येत आहे . गंजाड धानिवरी या आठ किलोमीटरच्या रस्त्यासाठी जवळपास साडेसहा कोटी रुपये निधी खर्च केला असला तरी हा रस्ता अवघ्या महिनाभरातच ढासळला आहेIt has once again come to light that there is confusion in road development works in Palghar district. The road, which was built by spending crores of rupees, has collapsed in just a month. Therefore, this question mark is being created regarding the roads being constructed under the Pradhan Mantri Gram Sadak Yojana in Palghar district. At present hundreds of crores of work is going on in Palghar district under the Pradhan Mantri Gram Sadak Yojana and locals are demanding an inquiry into these works as well.