Palghar Heavy Rain : पालघरमध्ये मुसळधार पाऊस, सुर्या नदीप्रकल्पातून विसर्ग सुरु | Marathi Newsपालघर जिल्ह्यात आजही पुन्हा मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागाने वर्तवली आहे... गेल्या काही दिवसांपासून झालेल्या पावसामुळे धरणातील पाणीसाठ्यात मोठी वाढ झालवी आहे.. सूर्या प्रकल्पाच्या धामणी धरणातून 41 हजार क्युसेक पाण्याचा विसर्ग सुरु आहे... सूर्या, वैतरणा, पिंजाळ, तानसा, देहजे या नद्यांना पूर आला असून नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय...