NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Painting Art जगभरातील खास चित्रांचे भव्य प्रदर्शन, चीनमध्ये दिसणार मराठी चित्रकाराची जादू #local18

Painting Art जगभरातील खास चित्रांचे भव्य प्रदर्शन, चीनमध्ये दिसणार मराठी चित्रकाराची जादू #local18

भारतात मानल्या जाणाऱ्या 64 कलांपैकी एक कला म्हणजे चित्रकला होय. आपल्या कुंचल्याच्या जादूने अनेकांना भुरळ घालणारे दिग्गज चित्रकार आपल्याकडे घडले. अशाच एका छत्रपती संभाजीनगरमधील चित्रकाराने भौगोलिक सीमेच्या भिंती ओलांडल्या आहेत. प्राचार्य रवींद्र तोरवणे यांच्या चित्रांचे प्रदर्शन थेट चीनमधील जगप्रसिद्ध संग्रहालयात होणार आहे. 6 जून ते 14 जून या कालावधीमध्ये हे प्रदर्शन बीजिंगमधील गुओ चूआंग कला संग्रहालयात होणार आहे.