NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Paan Truck मार्केटमध्ये आला आहे पानांच्या विडांचा ट्रक ! 40 प्रकारचे मिळतात विडे #Local18

Paan Truck मार्केटमध्ये आला आहे पानांच्या विडांचा ट्रक ! 40 प्रकारचे मिळतात विडे #Local18

पान ट्रक कधी पाहिला आहे का? कारण असे पान ट्रक फारच कमी पाहायला मिळतात. पण मुंबईतील दादर पूर्वेला स्टेशनच्या बाहेर पडल्यानंतर जे हिंदमाता मार्केट सुरु होतं. त्यामार्केट मधील शिवनेरी इमारतीच्या समोर हा पान ट्रक उभा असतो. या पान ट्रकमध्ये तुम्हाला किमान 40 प्रकारचे पान पाहायला मिळतील आणि तेही अगदी वेगवेगळ्या फ्लेवरमध्ये उपलब्ध आहेत.Ever seen a leaf truck? Because such pan trucks are rarely seen. But after exiting Dadar East station in Mumbai, J Hindmata Market starts. This pan truck stands in front of Shivneri building in Tyamarket. You will find at least 40 varieties of paan in this paan truck and they are also available in different flavors.