Onion Rate price hike : कांद्याचे भाव वधारले, समितीत प्रतिक्विंटल 3500 रुपये भावIn Lasalgaon, Manmad Bazar Samiti there has been a big improvement in onion prices. Onion has reached the mark of 3 thousand per quintal. 15 days ago, onion was fetching an average price of Rs 2100 per quintal. There has been an increase of Rs 900 per quintal. Today, onion fetches an average price of Rs 3000. Due to the increase in the price, onion farmers have got a lot of relief.लासलगाव, मनमाड बाजार समितीत कांद्याच्या भावात मोठी सुधारणा झाली आहे. कांद्याने प्रतिक्विंटल 3 हजारांचा टप्पा गाठलाय. 15 दिवसांपूर्वी कांद्याला प्रतिक्विंटल सरासरी 2100 रुपये भाव मिळत होता. त्यात क्विंटलमागे 900 रुपयांची वाढ झाली आहे. आज कांद्याला सरासरी 3000 रुपयांपर्यंत भाव मिळतोय. दरात वाढ झाल्याने कांदा उत्पादक शेतकऱ्यांना खूप मोठा दिलासा मिळालाय. आवक कमी आणि मागणी जास्त अशी परिस्थिती असल्याने सध्या शेतकऱ्यांकडे जेमतेम कांदा शिल्लक आहे. त्यामुळे कांद्याच्या दरात सुधारणा झाल्याचं व्यापाऱ्यांचं म्हणणं आहे.