As soon as Modi started speaking in the hall, the opposition created chaos. Not appeasement, appeasement, our secularism has been re-elected by the people for the third time. मोदी सभागृहात बोलायला सुरु होताच, विरोधकांनी घातला गोंधळ. तुष्टीकरण नाही, संतुष्टीकरण, आमच्या सेक्युलरीझमला जनतेने तिसऱ्यांदा निवडलं म्हणत विरोधकांवर जोरदार निशाणा साधलाय