NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Gajanan Maharaj यांच्या दर्शनासाठी आता 'Vande Bharat Express!' कुठून सुटणार ट्रेन? | Shegaon | N18V

Gajanan Maharaj यांच्या दर्शनासाठी आता 'Vande Bharat Express!' कुठून सुटणार ट्रेन? | Shegaon | N18V

विदर्भाची पंढरी म्हणून संत गजानन महाराज यांच्या श्रीक्षेत्र शेगावची ओळख आहे. देशभरातून दररोज हजारो भाविक शेगावी गजानन महाराजांच्या दर्शनासाठी येत असतात. आता मुंबई-पुण्यातून भाविकांसाठीही वंदे भारत ट्रेनमधून शेगावपर्यंत वेगवान प्रवास करता येणार आहे.