MNS President Raj Thackeray called a meeting of MNS leaders and General Secretary Meeting at Shivtirtha at nine o'clock in the morning MNS meeting after Lok Sabha election results A meeting to discuss the results of the Lok Sabha elections, the upcoming assembly elections and decide the strategy.मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी बोलावली मनसे नेते आणि सरचिटणीस यांची बैठक शिवतीर्थ येथे सकाळी नऊ वाजता बैठक लोकसभा निवडणुकीच्या लागलेल्या निकालानंतर मनसेची बैठक लोकसभा निवडणुकीचा लागलेला निकाल, आगामी विधानसभा निवडणूक यावर चर्चा आणि रणनीती ठरवण्यासाठी बैठक.