If stainless steel had been used to make the statue of Chhatrapati Shivaji Maharaj in Malvan in Sindhudurga, it would not have collapsed, it was claimed at an event in the capital Delhi.Last week, a 28 feet bronze statue of Shivaji Maharaj at Rajkot Fort in Sindhudurg collapsed. Leaders of various political parties are giving their reactions in this regard. Union Highways Minister Nitin Gadkari of the ruling party has now also made an important statement."Had stainless steel been used to make the statue of Shivaji Maharaj in Sindhudurga, it would not have collapsed," said Gadkari. He emphasized the need to use corrosion-resistant products in coastal areas.सिंधुदुर्गातील मालवण मधील छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता,असा दावा राजधानी दिल्लीतील एका कार्यक्रमात केला.गेल्या आठवड्यात सिंधुदुर्गतील राजकोट किल्ल्यावर असलेला शिवाजी महाराजांचा 28 फुटी ब्राँझचा पुतळा कोसळल्याची घटना घडली आहे. याबाबत विविध राजकीय पक्षांचे नेते आपल्या प्रतिक्रिया देत आहेत. सत्ताधारी पक्षाचे केंद्रीय महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांनीही आता एक महत्त्वाचं वक्तव्य केलं आहे.“सिंधुदुर्गातील शिवाजी महाराजांचा पुतळा बनवण्यासाठी स्टेनलेस स्टीलचा वापर केला असता तर तो कोसळला नसता,” असं गडकरी यांनी सांगीतले. किनारपट्टी भागात गंज-प्रतिरोधक उत्पादने वापरण्याची गरज असल्याच्या मुद्द्यावर त्यांनी जोर दिला आहे.