Mega exit poll of 'News18 Lokmat' predicted big about Maharashtra. According to the largest and most reliable 'Mega Exit Poll', it can be seen that the 45th dream of Mahayuti remained unfulfilled. According to the exit polls, BJP is going to be the biggest party in Maharashtra. In Maharashtra, Mahayuti is projected to win 32-35 seats and Maviya is projected to win 15-18 seats. In Maharashtra, BJP is estimated to win 20-22 seats and Shinde's Shiv Sena is estimated to win 11-13 seats. Ajit Pawar's NCP is expected to win one seat. Ubhata party is estimated to win 3 to 6 seats. In Maharashtra, Congress is estimated to win 6 to 9 seats and Sharad Pawar's party is estimated to win 4 to 7 seats.'न्यूज18 लोकमत'च्या मेगा एक्झिट पोलमध्ये महाराष्ट्राबाबत मोठा अंदाज वर्तवण्यात आला. सर्वात मोठा आणि विश्वसनीय 'मेगा एक्झिट पोल'नुसार महायुतीचं 45+ स्वप्न अधुरं राहिल्याचं पाहायला मिळतंय. एक्झिट पोलनुसार महाराष्ट्रात भाजप मोठा पक्ष असणार आहे. महाराष्ट्रात महायुतीला 32-35 जागांचा अंदाज असून मविआला 15-18 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात भाजपला 20-22 जागांचा अंदाज असून शिंदेंच्या शिवसेनेला 11-13 जागांचा अंदाज आहे. तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीला एका जागेचा अंदाज आहे. तर उबाठा पक्षाला 3 ते 6 जागांचा अंदाज आहे. महाराष्ट्रात काँग्रेसला 6 ते 9 जागांचा अंदाज असून शरद पवारांच्या पक्षाला 4 ते 7 जागांचा अंदाज आहे. Nitesh Rane On Exit Poll | Narayan Rane विजयी होणार, नितेश राणेंचा दावा | Marathi News