MP Nilesh Lanka has responded to former MP Sujay Vikhe's application for re-counting and I have hundred percent faith in the Election Commission and its system. Lok Sabha election is the election that will shape the future of the country. During the election period, even if you manage the system and face the election, you have to face defeat, so this dirty trick is being played to cover up your failure. Nilesh Lanka said.माजी खासदार सुजय विखे यांच्या फेर मतमोजणीच्या अर्जावर खासदार निलेश लंके यांनी प्रतिक्रया दिली असून निवडणूक आयोग व त्यांच्या यंत्रणेवर माझा शंभर टक्के विश्वास आहे. लोकसभेची निवडणूक ही देशाची भवितव्य घडवणारी निवडणूक आहे. निवडणूक काळात यंत्रणेला मेनेज करून निवडणुकीला सामोरे जायचे तरी देखील पराभव पत्करावा लागतो त्यामुळे आपले अपयश झाकण्यासाठी हा रडीचा डाव खेळला जात असल्याचे खा. निलेश लंके यांनी म्हटले आहे.Nilesh Lanke Vs Vikhe Patil LIVE | लंकेंना धक्का, पुन्हा मतमोजणी? लंके भडकले... | Marathi News