NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Nilesh Lanke | शेतकऱ्यांच्या आंदोलनात खासदार निलेश लंके यांचा सहभाग Ahmednagar Farmers Protest

Nilesh Lanke | शेतकऱ्यांच्या आंदोलनात खासदार निलेश लंके यांचा सहभाग Ahmednagar Farmers Protest

The Maha Vikas Aghadi, led by MP Nilesh Lanka, has started a public outcry in front of the collector's office to demand fair market prices for milk and onions. A large number of farmers were present on this occasion with cows, buffaloes and bullock carts. Despite the protest going on for seven hours, the Collector did not come to the protest site to give a statement. It was time to milk the cows that were brought to the protest site. That's why MP Nilesh Lanka threw fodder to the cows and removed the edge of the cow.दुधाला आणि कांद्याला योग्य बाजारभाव मिळावा या मागणीसाठी खासदार निलेश लंके यांच्या नेतृत्वाखाली महाविकास आघाडीने जिल्हाधिकारी कार्यालयासमोर जन आक्रोश आंदोलन सुरू केला आहे. यावेळी गाया , म्हशी आणि बैलगाडीसह शेतकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते. सात तासापासून आंदोलन सुरू असूनही आंदोलनाच्या ठिकाणी जिल्हाधिकारी निवेदन देण्यासाठी आले नाही आंदोलनाच्या ठिकाणी आणलेल्या आणलेल्या गायांचा दूध काढण्याची वेळ झाली होती यामुळे खासदार निलेश लंके यांनी गाईंना चारा टाकून गाईची धार काढली