गृह मंत्रालय-ट्रान्सपोर्ट असोसिएशनच्या बैठकीत तोडगा, 'हिट अँड रन' कलम तूर्तास लागू न केल्यानं संप मागेट्रक चालकांनी संप मागे घेतल्यानं इंधन वाहतूक सुरूमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आज सातारा दौऱ्यावर, सावित्रीबाई फुलेंच्या जयंतीनिमित्त अभिवादन करणार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचा आझाद मैदानावर मोर्चा, उद्धव ठाकरेंचा अंगणवाडी कर्मचाऱ्यांना पाठिंबाआझाद मैदान मोर्चाला उद्धव ठाकरे राहणार हजर.अंतरवाली सराटीत मुंबईतील मराठा नेत्यांची बैठक, मुंबईतील मोर्चाच्या नियोजनासंदर्भात होणार चर्चा. महाविकास आघाडीची आज गिरगावमध्ये बैठक, बैठकीला उद्धव ठाकरे ऑनलाईन उपस्थित राहणारशिर्डीत शरद पवार गटाचं 2 दिवसांचं अधिवेशन , लोकसभा निवडणुकीबाबत व्यूहरचनेवर देणार भरभारत आणि दक्षिण आफ्रिकेमध्ये दुसरी कसोटी, कसोटी मालिकेत बरोबरी साधण्याचं भारताचं लक्ष्य