सरत्या वर्षाला निरोप देऊन सर्वजण नवीन वर्षाच्या स्वागतासाठी सज्ज झाले आहेत. 2024 आता सुरू होणार आहे याचं स्वागत करण्यासाठी अनेकजण पार्टीच्या तयारीत आहेत. पण 31 डिसेंबरला काही नियम पाळावेच लागणार आहेत. छत्रपती संभाजीनगर शहरासाठी पोलीस प्रशासनाने नियमावली जाहीर केलीय. याबाबत पोलीस अधीक्षक संतोष झगडे यांनी माहिती दिली आहे.