NDA Meeting | नवी दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक | Marathi News | BJP |नवी दिल्लीत एनडीएच्या खासदारांची बैठक आयोजित करण्यात आली आहे. सकाळी साडेनऊ वाजता पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या उपस्थितीत या बैठकीचं आयोजन करण्यात आलं आहे. लोकसभेत झालेल्या गदारोळानंतर एनडीएकडून पुढील रणनीती आखण्याची शक्यता आहे.