NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Naxal News: माओवाद्यांनी केले युद्धबंदीचे आवाहन, माओवाद्यांची सरकारसोबत चर्चेची तयारी? News18 Lokmat

Naxal News: माओवाद्यांनी केले युद्धबंदीचे आवाहन, माओवाद्यांची सरकारसोबत चर्चेची तयारी? News18 Lokmat

Naxal News: Maoists have appealed to the Maoists 'discussions with the Maoists' preparations with the government ... The Maoists have urged the government to stop the campaign in the forest by discussing the ban and peace of the security forces in the security forces. More than 400 Maoist leaders have claimed that tribal civilians have been killed in the letter. | News18 Lokmat | Marathi Newsमाओवाद्यांनी केले युद्धबंदीचे आवाहन.. माओवाद्यांची सरकारसोबत चर्चेची तयारी... दंडकारण्यात सुरक्षा दलांकडून होणाऱ्या सततच्या आक्रमक अभियानाने धास्तवलेल्या माओवाद्यांनी युद्धबंदी आणि शांततेची चर्चा करून जंगलातले अभियान थांबवण्याचे आवाहन सरकारला केलय.. माओवाद्यांचा केंद्रीय समितीचा प्रवक्ता अभयने आज पत्रक जारी केले असून त्यात युद्धबंदी आणि शांतता चर्चेचे आवाहन त्यांनी सरकारला केले आहे.. सुरक्षा दलांकडून सुरू असलेल्या अभियानामुळे मोठ्या प्रमाणात जीवित आणि मानवी हक्काचे उल्लंघन होत असल्याचं सांगत 400 पेक्षा जास्त माओवादी नेते कार्यकर्ते आदिवासी नागरिक मारले गेल्याचा दावा पत्रकातून करण्यात आलाय..याचा आढावा घेतला आहे आमचे प्रतिनीधी महेश तिवारी यांनी News18 India’s leading News Network, and the Lokmat Group, Maharashtra’s leading Newspaper group, present News18Lokmat (formerly- IBN-Lokmat ) - a 24-hour Marathi News and Current Affairs Channel. The legacy of these two renowned media powerhouses will give News18Lokmat a sense of immense credibility as well as access to a vast audience base. Going on air from April 6, News18Lokmat will be a world-class credible News channel for the highly aware and conscious ‘Progressive Marathi’. Follow us Website: https://bit.ly/321zn3A Twitter : https://twitter.com/news18lokmat?lang=en Facebook: https://www.facebook.com/News18Lokmat Subscribe our channel to get latest news & updates https://tinyurl.com/y4sdfw6n