During the campaign rally of former MP, BJP leader Navneet Rana in Khallar village of Amravati's Daryapur Assembly Constituency, some people threw chairs at former MP Navneet Rana. A public meeting was organized for the campaign of Yuva Swabhiman Party candidate Ramesh Bundile.. Former MP Navneet Rana filed a complaint in Khallar police station. Their information..अमरावतीच्या दर्यापूर विधानसभा मतदारसंघातील खल्लार गावात माजी खासदार,भाजप नेत्या नवनीत राणा यांच्या प्रचार सभे दरम्यान मोठा राडा..काही लोकांनी माजी खासदार नवनीत राना यांच्या अंगावर फेकल्या खुर्च्या..हल्यात नवनीत राणा थोडक्यात बचावल्या . युवा स्वाभिमान पक्षाचे उमेदवार रमेश बुंदीले यांच्या प्रचारासाठी करन्यात आले होते जाहीर सभेचे आयोजन.. माजी खासदार नवनीत राणा यांची खल्लार पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल..या राड्यानंतर खल्लार गावात पोलिसांचा तगडा बंदोबस्त.नवनीत राणा यांच्या तक्रारीवरून आरोपी विरोधात पुन्हा दाखल खल्लार पोलीस ठाण्याचे ठाणेदार राहुल जंजाळ यांची माहिती..