NEWS18 APP DOWNLOAD

तुमचे शहर निवडा

  • अहमदनगर
  • अकोला
  • अमरावती
  • बीड
  • छ. संभाजीनगर
  • गडचिरोली
  • गोंदिया
  • हिंगोली
  • जळगाव
  • जालना
  • कोल्हापूर
  • लातूर
  • नागपूर
  • नाशिक
  • परभणी
  • रत्नागिरी
  • सांगली
  • सोलापूर
  • ठाणे
  •  वर्धा
  • यवतमाळ
गोवा
गोवा
मुंबई
मुंबई
पुणे
पुणे
होम / व्हिडिओ / व्हिडीओ / Nana Patole On Uddhav Thackeray | ठाकरेंना नडले,म्हणून पंख छाटले? नाना पटोले काय बोलले?

Nana Patole On Uddhav Thackeray | ठाकरेंना नडले,म्हणून पंख छाटले? नाना पटोले काय बोलले?

Congress leader Balasaheb Thorat has arrived at Silver Oak to meet Sharad Pawar.. On Silver Oak, there will be a discussion between Congress and Ubhata about seat allocation. Balasaheb Thorat will discuss with Pawar.. Then at 12 noon Sharad Pawar- Balasaheb Thorat will go to Matoshree and meet Uddhav Thackeray..काँग्रेस नेते बाळासाहेब थोरात शरद पवारांच्या भेटीसाठी सिल्व्हर ओकवर दाखल झालेत.. सिल्व्हर ओकवर दोघांमध्ये काँग्रेस आणि उबाठातील जागा वाटपाबाबत चर्चा होणार आहेत.. काँग्रेस-उबाठाच्या वादाच्या पार्श्वभूमीवर काँग्रेसकडून आघाडीतील समन्वयासाठी बाळासाहेब थोरातांची नियुक्ती करण्यात आलीये.. त्यामुळे आघाडीतील जागावाटपाचा तिढा लवकर सोडवून जागावाटप जाहीर करण्याबाबत बाळासाहेब थोरात पवारांसोबत चर्चा करणार आहेत.. त्यानंतर दुपारी 12 वाजता शरद पवार- बाळासाहेब थोरात मातोश्रीवर जाऊन उद्धव ठाकरेंना भेटणार आहेत..